
मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना केले खाऊचे वाटप.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-निगडी-प्रोग्रेसिव्ह एज्युके शन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल यमुना नगर निगडी येथी ल विद्यार्थ्यांनी आषाढी वारी मध्ये सहभागी होणाऱ्या वार कऱ्यांसाठी अन्नधान्य शिधा,राजगिरा लाडू,बिस्कीटचे पुडे यांचे वाटप करण्यात आले.

- दरवर्षी लाखो भावी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पा लखी सोहळा देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करत अस तात. निगडी येथे शेकडो दिंड्या मुक्कामी असतात.
- या वारीतील सहभागी वारकऱ्यांना सकाळच्या वेळे खा ण्यास आवश्यक असणारे अनेक पदार्थ विद्यार्थ्यांनी मो ठ्या श्रद्धेने आणले होते.
- शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना पायवारी वारकरी आणि आपली संत परंपरा शिकवण्यासाठी हा उपक्रम राबवि ण्यात आल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबो टे यांनी सांगितले.या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका शारदा साबळे पर्यवेक्षक,विजय पाचारणे शिक्षक राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, खंडू खेडकर,शिवाजी अंबिके,नवेश पा टील,गंगाधर वाघमारे,अमोल नवलपुरे,विजय अहिरे यांनी पुढाकार घेतला.

- या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख सहकार्यवाह प्रा. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबो टे, शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंखे, व्हिजिटर प्रमो द शिंदे यांनी कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









