ओमराजे निबाळकर यांनी सैन्य दलाचे टेलिकॉप्टर बोलावत पाण्यात आडकलेल्या नागरिकांचा वाचवला जिव.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यात अतिवृष्टी मुळे पाण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला. अशा कठीण प्र संगात, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या तत्प रतेने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
  • खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी थेट सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलावले.
  • या सैन्य दलाचा हेलिकॉप्टर द्वारे अनेक लोकांचे प्राण वा चवण्यात आले आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी आप ल्या फेसबुकवरती पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
  • लाखी तालुका, परंडा अतिवृष्टीमुळे अडकलेल्या नागरिकां ना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे यश, खासदार ओमरा जे निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles