
खासदार ओम दादा निंबाळकर यानि फकराबाद अतिवृष्टी झाल्यामुळे ग्रामस्थांना दिली भेट; फकराबाद (ता. वाशी) येथे सदिच्छा भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांची व्यथा समजून घेतली.
- प्रतिनिधी : फारूख शेख :-अतिवृष्टीच्या प्रचंड तडाख्या मुळे शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात गेले, अनेकांचे घरांचे मोठे नुकसान झाले व पाळीव जनवारे,शेळ्या मरण पावले आहे.

- घरातिल अन्न धान्य कपडे ।प्रत्येक कुटुंबाच्या डोळ्यांत भविष्याबद्दलची चिंता आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती.

- या संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी जबाबदारी आहे. शासनाने तातडीने मदत जाही र करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा आहे.
- शेतकरी आणि ग्रामस्थांचा विश्वास टिकवून त्यांचा आनंद परत आणण्यासाठी आम्ही सदैव लढा देत राहू.

- यावेळी जिल्हा प्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे,तालुकाप्रमुख तात्या गायकवाड, युवासेना तालुकाप्रमुख गणेश भराटे, तात्या बाहिर, महेश आखाडे, दत्ता चौधरी, बालाजी कुरुंद, आदित्य पांचाळ आधी कार्यकर्ते व शेतकरी शेकडो उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











