
परंडा तहसील कार्यालय येथे माहिती अधिकार दिन साजरा.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- अतिवृष्टीच्या संकटाच्या का ळात सहभागी झालेल्या सर्व घटकांचे माहिति अधिकार दिना निमित्त संघटनेमार्फत अभिनंदन.
- माहिती अधिकार दिनानिमित्त संघटनेच्या पदाधिकारी का र्यकर्ते यांचा सत्कार नको अतिवृष्टी झालेले नागरिकांचे दिवाळी गोड करा.

- परंडा तालुक्यात अतिवृष्टी झालेले तात्काळ पंचनामे करा दिवाळीच्या आधी मदत करा दि. 21 सप्टेंबर, 2025 च्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरा मुळे परंडा तालुक्यामध्ये अभुतपूर्व घटना घडून तालुक्या तील लाखी, वडणेर, देवगाव (खु.), ढगपिंपरी, रुई, नालगा व, करंजा, कपिलापुरी व माढा तालुक्यातील मुंगशी या गावांमध्ये अचानकपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होऊन पुरामध्ये अडकलेल्या 328 नागरिकांना गेल्या 03 दिवसां पासून बचाव पथकाच्या सहाय्याने वाचविण्यात आले आहे.

- त्याकामी मदत करणाऱ्या केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (SDRF), Indi an Army, सर्व संबंधीत महसूल सेवक ते मा. जिल्हाधि कारी महोदय यांच्या पर्यंतची सर्व महसूल यंत्रणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. /पं. स. विभाग, पोलीस अधि क्षक, पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सिना कोळेगाव प्रकल्प, तालुका कृषी अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी / सरपंच, उपसरपंच . ग्राम महसूल अधिकारी, पशूसंवर्धन विभाग, पोलीस पाटील, महसूल सेवक, आरोग्य विभाग कर्मचारी, संबंधीत गावातील तरूण, नागरिक, ग्रामस्थ, न गर परिषद प्रशासन, राजकीय नेते / कार्यकर्ते, सेवाभावी संस्था/संघटना, पत्रकार व इतर यांनी आप-आपले सहका र्य व योगदान देवून आपदा काळामध्ये लोकांना वाचवि ण्यासाठी मदत केली. त्याबददल आपल्या सर्वांचे अभि नंदन करत आहोत.

- यावेळी नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर, नायब तहसी लदार, गोरे मॅडम, नायब तहसीलदार बारकर साहेब, माहि ती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख माहिती अधिकारी जिल्हाअध्यक्ष फारुख शेख, प्रशांत नांगरे पचार प्रमुख, अमित आगरकर मुख्य संपर्क प्रमुख तालुका, जमी र शिकलकर कार्यअध्यक्ष शहर शिवाजि पाडूरंग करळे प्र चारक परंडा, सादिक शेख सोनारी, किशोर येवारे, नवनाथ कसबे राहूल बनसूडे, शमशोद्दीन सयद, तानाजि बनसूडे, सोहेल शेख, वहाब बेग, रामा आवाळे, विजय मेहर, मिटू तिपाले, इत्यादि उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











