
राजापूर प्रतिष्ठान आयोजित टिपरी नृत्य स्पर्धेत शीळ गोंडाळवाडी नृत्य पथक प्रथम.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने राजापूर अर्बन बँकेचे दिवंगत संचालक व कुणबी समाजा तील युवा नेते कै.प्रकाश कातकर यांच्या स्मरणार्थ आयो जित करण्यात आलेल्या पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धेत नृ त्य कलेचा आविष्कार साऱ्यांना पहायला मिळाला.
- ढोलकीच्या ठोक्यावर तालबद्ध नृत्याला सुरेल आवाजा च्या मिळालेल्या साथीने रंगलेल्या या स्पर्धेत शीळ गोंडाळ वाडी नृत्य पथकाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक हनुमान प्रसन्न खांबलवाडी धोपेश्वर तर तृतीय क्रमांक श्री गणपती ठाणेश्वर गोठिवरे सागवे या पथकांनी पटकाविले.

- तर महालक्ष्मी कणेरीवाडी उन्हाळे यांना उत्तेजनार्थ पारि तोषिक प्रदान करण्यात आले.
- उन्हाळे येथे श्री महालक्ष्मी मंदिरा मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मोहन पाडावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या का र्यक्रमाला नायब तहसीलदार दिपाली पंडित,श्री.महालक्ष्मी गंगातिर्थ विकास मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पुजारे, पिला जी लोळगे, सचिन हातणकर, अनिकेत कातकर, प्रकाश सोडये,गणपत सोडये, ॲड सारिका लोळगे,ॲड निखिल तेरवणकर आदी उपस्थित होते.
- हभप विश्वनाथ उर्फ भाई गोसावी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या स्पर्धेचा शुभारंभ झाला.
- यावेळी नायब तहसीलदार दिपाली पंडित, भाजपचे जि ल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, पोलिस निरीक्षक अमित या दव, ॲड शशिकांत सुतार, ॲड प्रविण नागरेकर, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे संचालक रमेश सूद, गिरीश वि चारे, उन्हाळे सरपंच साक्षी सोडये, कोदवली सरपंच प्रणो ती भोसले, आंगले सरपंच श्रीधर सौंदळकर, धोपेश्वरचे सरपंच उमेश शिवगण, माजी सरपंच गणेश पाष्टे, राजापूर तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारे, माजी मुख्याध्यापक सत्यवान कणेरी, दुर्गेश बिर्जे, शुभांगी डबरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व उन्हाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सात नृत्य पथकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी शाहीर पिलाजी लोळगे, सचिन हातणकर आणि दिपाली पंडित यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
- या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू काशिंगकर, गो पाळ गोंडाळ, सुभाष नवाळे, सुधीर विचारे, संतोष तांबे, अशफाक मापारी, दिनेश चौगुले,अक्षय कशेळकर,दिपक बावकर आदींनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











