
काजिर्डा येथे श्री दत्त मंदिर उद्घाटन आणि दत्त जयंती उत्सव सोहळा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- सह्याद्रीच्या कुशी त,जामदा खोऱ्यात वसलेले काजिर्डा गाव आणि जामदा नदीच्या का ठावर असलेल्या प्रसिद्ध श्री दत्त मंदिर उदघा टन सोहळा सोमवार दि.१ डिसेंबर २०२५ रोजी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

- रविवार दि.३० नोव्हें. रोजी सायं ४ ते ७ श्री दत्त मूर्तीची भ व्य शोभायात्रा व रात्री ९ ते १० महाप्रसाद, सोमवार दि. १ डिसेंबर गणेश पूजन,पुण्याहवाचन, वास्तुशांती,कलश स्था पना,महाप्रसाद, सुस्वर भजन श्री.वेताळदेव संगीत भजन, मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी स.९ ते १ यज्ञकुंड स्थापना, अग्निप्रतिष्ठा, दत्तमंत्र जप हवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंचामृत अभिषेक व आरती,दु.१ ते २ महाप्रसाद,सायं ७ ते ९ सुस्व र भजन, रात्री महाप्रसाद, बुधवार ३ डिसेंबर रोजी हळदी कुंकू, होम मिनिस्टर, रा. ७ ते ९ ह.भ.प.कु. विराज महारा ज शिंदे (बाल किर्तनकार,पेण रात्री महाप्रसाद. गुरुवार ४ डिसेंबर रोजी स.४ ते ६ काकड आरती, ८ वा. श्री सत्यना रायण महापूजा, सायं ४ ते ६ किर्तन ह.भ.प.कू. कांचनता ई शिवानंद शेळके अमडापूर ता.उमरखेड,जि. यवतमाळ सायं ६ ते ७ पालखी सोहळा, सायं ७ वा. महाप्रसाद,९ वा. आभार प्रदर्शन, रा. १९ रंग हा लावणीचा, जल्लोष रत्नागि रीच्या कलाकारांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- शुक्रवार दि ५ रोजी स.८ वा. दत्त जन्माची पूजा,स. ९ वा. किर्तन हे.भ.प.श्रीपंढरीनाथ महाराज म्हसुर्णेकर (सातारा) दु.१ वाजता काल्याचा महाप्रसाद आणि दु. ३ वा. दिंडी नगर प्रदक्षिणा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्या त आला आहे.
- श्री.वेताळदेव ग्रामस्थ मंडळ काजिर्डा (रजि) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दत्त जयंती उत्सव तसेच यंदा श्री दत्त मंदि र उद्घाटन आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
- या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरीही या मंगलमय सोहळ्याला पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी तसेच आप्तेष्ट मित्रपरिवार यांनी सहकु टुंब सहपरिवार उपस्थित रहावे.
- असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री नितीन दत्तारा म आर्डे, सरचिटणीस श्री सचिन महादेव पाटेकर आणि कार्याध्यक्ष श्री प्रकाश तुकाराम आमकर यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











