
चिंचघर गावचे सुपुत्र शाहीर समीर बबन मेटकर यांची “उत्सव भैरवनाथाचा,चिंचघर गावाचा'” “भैरवनाथाच मंदिर झालं या चिंचघर गावाला”दोन गाणी प्रसिद्ध.
- प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- तालुक्यातील चिंचघर गावचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ, केदारनाथ, काळकाई देवी मंदिरा चा जीर्णोद्धार सोहळा दिनांक २२ ते २४ मे २०२५ या कालावधीत पार पडणार असून चिंचघर गावचे सुपुत्र शाहिर श्री.समीर बबन मेटकर यांच्या लेखणीतून साकार लेली व त्यांच्याच सुमधुर आवाजात गायलेली २ गाणी भक्त जणांना ऐकायला मिळत आहेत.

- “त्यापैकी एक गाणे महिमा वर्णितो आमच्या भैरवनाथा चा”आणि दुसरे गाणे “भैरवनाथाचे मंदिर झाले आमच्या चिंचघर गावाला” ही गाणी प्रसिद्ध झाली आहेत.
- श्री.समीर मेटकर हे प्रसिद्ध शाहीर असून चिंचघर मेटकर वाडीचे सुपुत्र आहेत समृध्दी म्युझिक स्टुडिओ दिवा व वि श्वनायक रेकॉर्डिंग स्टुडिओ जोगेश्वरी या स्टुडिओमध्ये ही गाणी रेकॉर्डिंग झाली आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











