80 टक्के लोकं डुप्लिकेट कार्ड घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई होणार; बोगस दिव्यांगांचे पितळ उघडे; ४ कर्मचारी निलंबीत, आणखी १०० घरी जाणार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- महाराष्ट्र शासनाच्या विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी शासनामध्ये सेवेत असलेल्या राज्यातील सर्व दिव्यांगांची तपासणी क रण्याचे आदेश जारी केलेले आहेत.
  • त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये कराई सुरु झालेली आहे.बी ड जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असले ल्या दिव्यांग अधिकारी कर्मच्यारी याच्यावर कार्यवाही करण्यात आली.
  • यात ज्या अधिकारी, कर्मचान्यांनी तपासणीनंतर दिलेल्या मुदतीत आय प्रापत्र सादर केले नाहीत कर्मचा-यांवर कार वाईजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीलीन स मान यांनी सामान्य प्रशासन विभागातील चार अधिकारी, कर्मर्च्यायांना निलंबीत केले आहे.
  • यात श्रीमती जाधव द्वारका आसाराम, सुनील चंद्रकांत कुलकी, विष्णू अनंता निर्मळ आणि चीनप्राशहे. या अन्य विभागातील कर्मचान्यांचीही तपासणी करण्यात आलेली आहे.
  • यात कळस शंभरपेक्षा जास्त शिक्षक, कर्मचारी हे बोगस भरती झालेले असल्याचे नंतरच्यावरही घरी जाण्याची वे ळ येार आहे.
  • सदर धडक कारवाईन बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झा लेल्या दिव्यांगांना घाम फुटला आहे.
  • जिल्ला परिषदेच्या विधानां माने कारवाई सुरु झाल्याने अ धिकारी कर्मच्यारी धाक धूक चालू  (३० शिक्षकांवर कार वाई होणार.
  • जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक विभागाती ल सुमारे १०० शिक्षक कर्मबायांच्या संगीत दियोग प्रमाण पत्राची तपासणी करण्यात आली.
  • यामध्ये ३० आरोग्य विभागातील तिघांना बडतर्फीची नोटी स यांची तपासणी जिल्हा परिषदेच्या नियुका यातून यात आली.
  • बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील संशयीत या मधील तियांचे दिव्यांगांचे प्रमाण कमी आल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली.
  • यातीन कर्मचायांना तडकारण्यात का अशी नोटीसा आली असून सदर कर्म च्यारयाणी खुलासे मुंबई येथे आल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही होणार.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles