
फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या रंगमंचाच्या बांधकामास सुरुवात : आमदार किरणजी सामंत यांची वचनपूर्ती.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- राजापूर-लांजा-साखरपा वि धानसभेचे लोकप्रिय आमदार किरणजी (भैय्याशेठ) सामं त यांच्या कन्या कु.अपूर्वाजी सामंत यांनी भोवडवाडी वि कास मंडळाला दिलेले वचन आज पूर्ण केले असून कामा ला सुरुवात केली आहे.

- फुपेरे भोवडवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या आवा रातील रंगमंचाचे बांधकाम आम्ही येणाऱ्या महाशिवरात्री उत्सवापूर्वी पूर्ण करू असे मागील भेटी दरम्यान अपूर्वता ई यांनी जाहीर केले होते.
- आज दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिव सेना पक्षाचे संघटक, कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर श्री.अनंतजी सावंत यांनी कामाला सुरुवात करून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करू असे जाहीर केले.

- यावेळी भुमीपूजन कार्यक्रमाला शिवसेना तालुका समन्व यक श्री.भरतजी लाड, शाखाप्रमुख निलेश सावंत, गावक र प्रभाकर भोवड, आंगलेचे सरपंच श्रीधर सौंदळकर, सह देव सावंत , भोवडवाडी विकास मंडळाचे सचिव रवींद्र भो वड, उपशाप्रमुख उमेश सावंत, गजानन वारीशे, सहदेव सावंत,विद्यमान सरपंच सौ वैशाली सावंत, आंगलेचे पोस्ट मास्तर श्री तिर्लोकर, रामचंद्र भोवड, सखाराम भोवड, सि ताराम भोवड, शांताराम भोवड, बबन भोवड, चंद्रकांत भो वड, तुकाराम भोवड, पांडूरंग ना. भोवड, सुभाष भोवड, शिवराम भोवड, पांडूरंग गणू भोवड, हरिचंद्र ठोंबरे, मंगेश भोवड, सुधाकर भोवड, सौ, प्रगती भोवड, शारदा भोवड, मंजू भोवड, मंगला भोवड, सुलोचना भोवड, गावातील ग्रा मस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











