
आश्विनी बाबुराव मगर अध्यक्ष, परांडा तालुका (महिला विभाग) माहिति अधिकार कार्यकर्ता महासंग यांची निवड.
- प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या अध्यक्ष, परांडा तालुका (महिला विभाग) या पदावर अश्विनी मगर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- सदर नियुक्ती ही दिनांक: १५/१२/२०२५ पासून पुढील आदेश येई पर्यंत लागू राहिल.

- सदर आपणास दिलेले पद हे मानद स्वरूपांचे असून आप णांस भारतीय संविधान, भारतीय कायदे, व आपल्या मा हिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करावयाचे आहे.
- आपण सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा.
- तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा आहे.
- आपण पदांचा जबाबदारीने वापर करावा. मगर यांचे निव डी बद्दल माहिति अधिकार कार्यकर्ता महासंग धाराशिव जिल्हा संघटणा यांच्याकडून सत्कार करण्यात आले.

- यावेळी फारूक शेख, कानिफनाथ सरपने, फारूक मूला नि, विजय मेहर, धनजय गोफने, आमित आगरकर, जमिर शिकलकर, आसलम पल्ला, भाऊ करळे, जावेद शेख, कि शोर येवारे, गनेश वरपे, समिर ओहळ, संदीप शिंदे, संतोष वाघमारे मैहीसगाव इत्यादी पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











