
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा आण्णाभाऊ साठे यांची 105 जयंती संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी पंचायत समि ती सभागृह येथे घेण्यात आली.
- गटविकास अधिकारी श्री रविंद्र चकोर यांच्या हस्ते प्रतिमे स पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच दिपप्रज्वलन श्री संजय कुमार बनसोडे यांनी केले प्रमुख पाहुणे शिवम ती आशाताई मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यर त्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर स्पर्धेत 90 विद्यार्थी सहभागी झाले होते.

- यावेळी, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री ताना जी हनवते, समाज सेवक मकसूद पल्ला जयंती उत्सव क मिटी अध्यक्ष नवनाथ कसबे खजिनदार श्री राहुल शंकर बनसोडे, शिक्षक व स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने आदी मान्यवर उपस्थित होते.
- 1 ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे सा हित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 वी जयंती निमित्त त्यांच्या यांच्या प्रतिमेस परंडा शहराचे मा जी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
- यावेळी आरपीआय प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बन सोडे, संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती आशाताई मोरेजकर शिवश्री गोरख मोरजकर, मनसे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर, डॉ , आनंद मोरे, निशिकांत क्षीरसागर,जयंती कमिटीचे अध्यक्ष नवनाथ कसबे,श्री.राहुल बनसोडे, दिपक थोरबोले, आप्पा साहेब मुसळे, प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे, अँड नागनाथ सूर्यवंशी, प्रवीण खरसडे ,रमेश नाईक नवरे, मा जी सरपंच सरणवाडी अर्जुन जाधव ,आबासाहेब गरदडे, नागेश मदने, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप परिहार, शिक्षक शंकर पवार, नरूटे , इंगळे, बल्ला ळ,सुरेश जाधव, भीमराव शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











