
कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी आयोजित कै.विष्णू भिवा बाईत स्मृती चषक उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळ, तारळ धुमाळवाडी ता.राजापूर आयोजित अ ध्यक्ष श्री.निलेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभा कर बाईत यांच्या सहकार्याने उपरोक्त मंडळाच्या वतीने र विवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी श्री.छत्रपती शिवा जी महाराज मैदान दादर येथे कै.विष्णु भिवा बाईत स्मृती चषक २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेचे यंदाचे हे ५ वे पर्व होते.

- या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना मनापासून धन्यवाद देण्यात आले.
- ही क्रिकेट स्पर्धा कालिकाई यंगस्टार क्रीडा मंडळ वावळे खाजनवाडी यांच्या सहकार्याने उत्तमरित्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
- या स्पर्धत शिव शक्ती वॉरियर्स गांगो गुरव वाडी सोलगांव संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि उपविजेता संघ ठरला तो वाय.सी.सी वाकी विजेत्या आणि उपविजे त्या दोन्ही संघांचे कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळा क डून अभिनंदन करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभे च्छा दिल्या आहेत.
- या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज श्री. वैभव कोळवणकर आणि उत्कृष्ट फलंदाज देवा वाईम हे ठरले.
- आपण सर्वांनी आणि मंडळातील सर्व सभासद पदाधिका री यांनी मंडळाला विशेष सहकार्य केल्याबद्दल कालिकाई राखणदेव क्रीडा मंडळाने आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











