अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समिती मध्ये पुणे येथील रुकसाना शेख यांची अल्पसंख्यांक महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पदी निवड झाली.
  • तर जालना येथील चव्हाण अनंतराव यांची जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली.
  • तर रायगड येथील मिलिंद सानप यांची दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली.
  • तर अकोला येथील रुख्मीनी बंड यांची महिला अकोला जिल्हाध्यक्षा पदी निवड झाली.
  • तर परभणी येथील प्रयाग चव्हाण यांची परभणी महिला जिल्हाध्यक्षा पदी दुसऱ्यांदा फेर निवड झाली.
  • तर बीड येथील सय्यद आखेब अहेमद यांची बीड जिल्हा ध्यक्ष पदी निवड झाली.
  • तर कोकाटे हादगाव तांडा जि. जालना येथील राम राठोड यांची परतुर तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड झाली. तर पुणे येथील रंजना देवरे यांची महिला पुणे येथे निवड झाली.
  • सामाजिक बदलासाठी नवे योद्धे तयार !
  • जिल्हा उपकार्याध्यक्षा पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर अको ला येथील पत्रकार शेख इब्राहिम यांची विदर्भ विभाग संप र्क प्रमुख पदी दुसऱ्यांदा फेर निवड झाली.
  • तर रायगड येथील वसंत पाटील यांची खालापूर तालुका ध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर जालना येथील गायक वाड पिराजी यांची परतुर तालुका संघटक पदी दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली.
  • अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक संपन्न झाली.
  • यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महारा ष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी निवड करुण यांना तसे नियुक्तीपत्र दिले. महाराष्ट्रात माहिती अधिकार,
  • मानवीहक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा
  • प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकां ना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण दे ण्यात येणार आहे.
  • पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गु न्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार क रून भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा वाप र करून पर्दाफाश करणार आहे.
  • सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सर कारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अ ध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली. या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles