
मॉडर्न हायस्कुलमध्ये वीर बाल दिवस साजरा.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये वीर बाल दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

- शालेय विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे,सर्जनशीलता वाढव णे तसेच भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्यासाठी प्रेर णा देणे अशा उद्देशाने शाळेत कथाकथन, काव्यगायन, चि त्रकला तसेच निबंधलेखन असे उपक्रम राबविण्यात आले.
- स्पर्धांचे नियोजन आशा कुंजीर, शिवाजी अंबिके,नवेश पाटील यांनी केले.

- उपक्रमाचे कौतुक मुख्याध्यापिका शारदा साबळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवा ह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मान सिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,राजीव कुटे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











