रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अविनाश विधाते यांची नगरसेवक पदी निवड.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- दि.२७ डिसेंबर २०२५ शिक्ष ण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परांडा या महा विद्यालयाचा वाणिज्य विभागाचा माजी विद्यार्थी अविना श विधाते यांनी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य सं स्थेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या ने त्याचा श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाविद्यालयामध्ये सत्कार केला.
  • याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे वाणिज्य विभागाचे प्राध्याप क डॉ सचिन साबळे डॉ संतोष काळे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अध्यक्ष श्रीमती पद्मा शिंदे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने तसेच कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
  • याप्रसंगी संजय निंबाळकर यांनी माजी विद्यार्थी या नात्या ने अविनाश विधाते यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles