मुंबई गोवा महामार्गासाठी आता जनआक्रोश समितीची संगमेश्वर येथे रास्तारोको आंदोलनाची हाक.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- मुंबई–गोवा महा मार्गाचे १७ वर्षे रखडलेले काम सततच्या डेडलाईनचा फ सवा खेळ…याचा निषेध करण्यासाठी शासनाकडून देण्या त येणाऱ्या या डेडलाईन थांबल्याच पाहिजेत.
  • याच मागणीसाठी ‌दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता संगमेश्वर डेपो येथे जनआक्रोश समिती च्या वतीने रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
  • हा प्रत्येक कोकणी जनतेचा लढा आहे म्हणूनच या आंदो लनात स्थानिक नागरिक तसेच मुंबईकर चाकरमानी को कणातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधीनी पक्षभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आंदोलनाला सहकार्य करावे.
  • अशी विनंती जन आक्रोश समितीने केली आहे मुंबईतून येणाऱ्या सदस्यांनी ८६५२५०५५४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles