
हजरत खाजा बद्रोदिन शाहिद लिस्ती यांच्या ७०६ व्या उर्सा निमित्त दरवर्षी प्रमाने कलगीतूरा कार्यक्रमाचे उदघाटन परंडा बिट अमलदार विश्वनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
- प्रतिनिधी : फारूख शेख :-हजरत खाजा बद्रोदिन शाहि द चिस्ती यांच्या ७०६ व्या ऊर्सा निमित्त परंडा येथे पारंप रिक कलगीतुरा कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
- या कार्यक्रमाचे उद्घाटन परंडा पोलिस बिट अमलदार विश्व नाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
- ऊर्सानिमित्त आयोजित या कलगीतुरा कार्यक्रमाला सर्वध र्मीय नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
- कला, संस्कृती व लोकपरंपरेचा संगम असलेल्या या कार्य क्रमातून सामाजिक एकोपा, बंधुता व शांततेचा संदेश देण्यात आला.
- उपस्थित भाविकांनी हजरत खाजा बद्रोदिन शाहिद चि स्ती(रा.)यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करून दुआ मागितली.
- ऊर्साच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असून, आगामी दिवसांत कीर्तन, कव्वाली व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.

- आयोजकांनी शांतता व सलोखा राखत ऊर्स साजरा कर ण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मंडई पेठेतील सर्व व्या पारी व भक्त भावीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











