माहात्मा फूले विकास महामंडळातिल 468 फाईल्स तात्काळ मंजूर करा अन्यता भीम पॅथर संघटनेच्या वतीने यांना उपोषणाचा दिला निवेदन द्वारे दिला इशारा.

  • प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- मा.जिल्हा अधिका री धाराशिव याना दिले निवेदन यानिवेदनात आसे म्हटले आहे की माहात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास म हामंडळाकडे गेल्या२/३ वर्षापासून फाईली प्रलंबित आस लेल्या 468 फाईल्स तात्काळ मंजूर करण्यात यावे.
  • पत्राची मुख्य करणे खालील प्रमाने आहेत.
  • (१) फायलीची प्रलंबित स्थिति आनेक लाभार्थानी आव श्यक ती सर्व कागदपत्रे वेळेवर जमा करूनही २-३ वर्षा पासून त्यांच्या फायलीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही
  • (२) साधनसमग्रीची कमतरता स्कैनर पशिन कार्यालयाती ल कर्मच्यारयाशि संपर्क साधला असता स्केनर मशिन उपलब्ध नाही असे तांत्रिक कारन पुढे केले जात आहे.
  • एका शासकीय कार्यालयात इतकथा साध्या कारणावरून लोकांची कामे वर्षानुनुवर्ष थांब हे अर्थत दुहेती आहे.
  • आमची मागणी येत्या १० दिवसांच्या आत कार्यालयाने स्कैनर मशिनची व्यवस्था करावी आणि सर्व प्रलंबित फाय लीचा निकाल दयावा.
  • शासण गरिब व वंचीत बेरोजगार लोकासाठी विविध चोज णा राबबने त्याचा लाभ काही मूलक गरजूना मिळत नाही बाब गंभीर आहे.
  • वरील कालावधीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत न झाल्यास आम्ही बेमूदत उपोषण करणार आशा इशारा या निवेदनात देण्यात आहे.
  • या निवेदनावर बंटी शिंदे अध्येक्ष संघर्स भालेराव उपाध्येक्ष
    यांच्या शाक्षरया आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles