कुभेफळ येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा तालुक्यातील कुभेफळ येथील ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच व ग्रामस्थां च्या वतीने ‘स्वराज्य जननी’ राजमाता जिजाऊ यांची जयं ती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
  • १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी गावातील ग्रामपंचाय त जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
  • कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्प ण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली.
  • यावेळी गावातील मान्यवर, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  • उपस्थित वक्त्यांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनावर प्रका श टाकत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले सं स्कार आणि स्वराज्याच्या स्थापनेतील त्यांच्या योगदाना बद्दल माहिती दिली.
  • यानिमित्ताने गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि भाषणे सादर केली.
  • “जिजाऊंचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे आदर्श समोर ठेवणे गर जेचे आहे,” असे प्रतिपादन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले.
  • जयंतीनिमित्त कुभेफळ येथील ग्रामपंचायत उपसरपंच फारूक शेख, हेडमास्तर मुसळे सर, पाटील सर, विनोद नायकोडे, आकबर शेख, लहू बोराडे, विनोद कोरे, कादर बेग, दत्ता कोटोळे, तात्यासाहेब हजारे, मुकरम शेख, दस्त गीर शेख, गवश पठान इत्यादि उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles