
परंड्यात संक्रांतीनिमित्त दुकाने गजबजली.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- दि.13 परंडा अठवडा येथे बाजारात नवीन वर्षातील महिलांचा पहिला सण असले ल्या मकर संक्रांती सणानिमित्त बाजारपेठेत तिळ खारीक हाडकूंड सूपारया व वयसायचे साहित्य बांगड्या व इतर सौंदर्य प्रसादने, वाणवसा व साहित्य विक्रीची दुकाने सज ली आहेत.
- या सणासाठी महिलांना लागणाऱ्या साहित्याची व बांग ड्या भाचिपाला खरेदीसाठी परंड्याची बाजारपेठ फूलले होते. मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला सण आहे.
- या सणासाठी महिला नवीन बांगड्या भरतात. तसेच महि लांना संक्रांतीसाठी लागणाऱ्या इतर वस्तूंची खरेदी करता त. विविध साहित्यांची दुकाने फुलली आहेत.
- बांगड्यांच्या दुकानांमध्ये महिलांची बांगड्या साठी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
- तसेच ओवसायासाठी लागणारे सुगड खरेदी करण्यासाठी गर्दी दिसत आहे.
- त्याचबरोबर सुवासिनीचे वाण, जोडवी नवीन करण्यासा ठी ही सराफ बाजारात महिलांची गर्दी दिसून येत आहे. संक्रांतीनिमीत्त महिला ओवसायची जूनी परंपरा कायम आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











