उगवते तारे सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्रिडा मंडळ हातदेतर्फे २४ जानेवारी पासून ३८ वा वार्षिक क्रिडा महोत्सव.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील हात दे येथील उगवते तारे सामाजिक,सांस्कृतिक क्रिडा मंडळा च्या वतीने गेली ३७ वर्ष अविरतपणे सामाजिक, सांस्कृति क, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात कार्य केले जात आहे.
  • याचाच एक भाग म्हणून राजापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, को ल्हापूर, मुंबई, ठाणे परिसरातील खेळाडू व प्रेक्षकांना काय म पर्वणी असलेल्या ३८ वा क्रिडा महोत्सवा अंतर्गत प्रति वर्षाप्रमाणे यंदाही शनिवार दि.२४ व रविवार दि. २६ जाने वारी २०२६ या कालावधीत भव्य ‘टेनिस क्रिकेट स्पर्धांचे’ नियोजन करण्यात आले आहे.
  • या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु. २५०००/- व चषक, द्वितीय क्रमांकासाठी रु. १५०००/- व चषक, तृ तीय क्रमांक विजेत्याला रु. ७०००/- व चषक तसेच शि स्तबद्ध संघ, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलं दाज व त उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना आकर्षक चष‌‌‌क देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • सदर स्पर्धा तांबटीचा माळ स्टेडियम हातदे येथे खेळवली जाणार आहे या स्पर्धेमध्ये इच्छुक संघांना आपला सहभा ग नोंदवायचा असेल त्यांनी सुजित चव्हाण – ८१०८१७ ४७०२, मंगेश चव्हाण – मंडळाच्या प्रतिनिधींशी संपर्क सा धावा व आपला प्रवेश निश्चित करावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles