शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंडारी येथे जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा तालुक्यात सध्या जि ल्हा प्ररिषद निवडणूक प्रचाराला कंडारी येथून रॅलीची सुर वात करण्यात आली.
  • या रॅलीमध्ये शिवसेनेच्या वैशाली चंद्रकांत ढोके आणि सी मा दिनकर खैरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
  • महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
  • उमेदवार याणी थेट मतदारांशी थेट संवाद साधणे आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
  • रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक, स्थानिक पदाधिका री आणि महिला व पुरुष कार्यकर्ते सेकडो उपस्तीत होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles