व्हेळ येथे व्हेळ – मोगरगाव प्रिमियर लीग – २०२६ चे आयोजन.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- छत्रपती शिवाजी म हाराज जयंतीचे औचित्य साधून दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी संघटना व्हेळ – मोगरगाव यां च्या वतीने व्हेळ मोगरगाव प्रिमियर लीग -२०२६ चे आयो जन करण्यात आले आहे.
  • या स्पर्धेत समृद्धी ११ – संघ मालक शरद मणचेकर – सा र्थक होम डेकोरेटर – संजय बुर्टे, अवधूत ११ – अजित शि गम,अजय चिपटे, आर्यादुर्गा ११ – संतोष बापर्डेकर, तेजल ११ साडेवाडी – वासुदेव धावडे, राॅयल रेंजर्स ११ – अक्षय गाडे,रोनक शिगम, पाटील ११ – आकाश शिगम, अक्षय शिगम, ब्ल्यू स्टार – संघ मालक नितीन म.कदम आदी ८ संघानी सहभाग नोंदवला आहे.
  • स्पर्धेतील प्रथम द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक अनुक्रमे रु ९९९९/- आकर्षक चषक, रु ७७७७/- आकर्षक चषक, रु ५५५५/- आकर्षक चषक, रु ३३३३/- आकर्षक चषक, मालिकावीर रु १५००/- उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, युवा खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.
  • या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles