कल्याण धोंडू लासे यांच्या निधनाने दळे गावावर शोककळा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे दळे गावातील श्री.मांडवाला देवस्थानचे संस्थापक,चालक , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी महसूल अधिकारी (रा जापूर), कुणबी सेवा संघ अणसुरे – जैतापूर विभागाचे मा. अध्यक्ष सन्मा.श्री.कल्याण धोंडू लासे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी बुधवार दि. ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.१५ वाजता वृद्धापकाळाने त्यांच्या लासेवाडी येथील रहात्या घरी दुःखद निधन झाले.
  • त्याच्या पश्चात मुलगा,सुन,मुली जावई असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने गावातील जाणकार हरपला अशा भावना व्यक्त होत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles