शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- शिवसेना नेते आमदा र अँड अनिल परब यांच्या नेतृत्वात अदानी इलेक्ट्रिकल कं पनी सी ई ओ कार्यालय बी के सी येथे धडक देण्यात आली.
  • झोपडपट्टीत छोटा रूम पहिला माळा आहे. म्हणून मीटर देण बंद करण्यात आल होते संपुर्ण उपनगरात मीटर देण बंद करण्यात आले होते.
  • याबाबत शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या तसेच गावठाण भागात तसेच सी आर झेडचे कारण सांगून स्थानिक भूमिपुत्रांना मीटर पासू न वंचित ठेवण्यात आले होते.
  • याबाबत शिवसेना स्टाईलने शिवसेना नेते आमदार अँड अनिल परब साहेब यांनी सर्व मुद्द्यांवर प्रशासन सीईओ शेणाॅय साहेब उमेश कामत बिझनेस हेड विकास साटम यांच्यासमोर उपस्थित केले तसेच लाईट देणे कसे बंधन कारक आहे दाखवून दिले.
  • या शिष्टमंडळात संदीप शिवलकर शाखाप्रमुख ठेकेदार ज्युलियन फर्नाडिस अनंत कलमकर, मंगेश उपाध्याय, आ दिफ शेख, रियाज महमद हुसेन खाडे अदानी क्षेत्रातील सं पूर्ण झोन मधील विद्युत ठेकेदार ग्राहक वायरमन उपस्थि त होते.
  • सर्व नागरीकानी शिवसेना नेते आमदार अँड अनिल परब साहेब यांचे आभार व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles