हनुमान मित्र मंडळ आरवली आयोजित भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- हनुमान मित्र मंड ळ (साईलवाडा) आरवली या मंडळाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त  दि. १ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयं ती उत्सवाचे औचित्य साधून मंडळाकडून राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमाला स्पर्धकांकडून आणि प्रेक्षकांकडून भरघो स असा प्रतिसाद मिळाला.
  • या स्पर्धेत जवळपास ३५ स्प र्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धे ची शोभा वाढवली, तसेच या स्पर्धेचे परीक्षण उत्तम कोरि ओग्राफर योगेश मोहिते,अपूर्वा थत्ते आणि सचितानंद शि र्के यांनी उत्तम जिथे पार पाडले.
  • यामध्ये विजय झालेले स्पर्धक खालील प्रमाणे  ठाण्यावरू न आलेली श्राव्या पाटणकर यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला.
  • द्वितीय क्रमांक – शुभ्रा गांगण आणि कृपा सुद, तृतीय क्र मांक – शाम मालदार ( चिपळूण ),सुंदर जाधव (लांजा ), चतुर्थ क्रमांक – नेत्रा आंबेकर (राजापूर ),पाचवे क्रमांक – सृष्टी मेस्त्री (डेरवण), पार्थ पारकर (चिपळूण),
  • या सर्वच विजयी स्पर्धकांचे मंडळाकडून खूप कौतुक कर ण्यात आले आणि स्पर्धकांना मंडळ कडून खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles