धामणपे स्टाॅप ते वरची वाडी रस्त्याचे भूमिपूजन धुमधडाक्यात संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील धाम णपे गावातील गेली अनेक वर्षे धामणपे स्टाॅप‌ ते वरची व डीपर्यंतच्या‌ रखडलेल्या रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन होऊ न रस्त्याच्या कामाला सुरुवात होते आहे.
  • अलिकडेच धामणपेतील ग्रामस्थांनी आ. किरणजी सामंत यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.
  • यावेळी बोलताना आ. सामंत यांनी धामणपे गावाच्या स र्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असल्याचा शब्द दिला होता आणि आज त्यांनी दिलेला शब्द पाळल्याने ग्रा मस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
  • आ.सामंत यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील असे आश्वासन दिले होते.
  • यावर विश्वास ठेवून ग्रामस्थ पक्षप्रवेश केला होता काल झालेल्या भूमिपूजन सोहळ्यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.अविनाश पराडकर, अभिजित गुरव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि गावचे सुपुत्र श्री दिपक राणे आणि पदाधि कारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles