परंडा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- येथील महात्मा ज्यो तिबा फुले चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भार तरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अ त्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साज री करण्यात आली.
  • या निमित्ताने १३५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरां च्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच दिवसभर समाजबांधवांसाठी अन्नदानाची व्यवस्था कर ण्यात आली होती.
  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेड कर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव आशाताई मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून परंडा पंचायत समितीचे सभापती अण्णासाहेब जाधव, प्रा.विलास गायकवाड,सम ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, उमाकांत गोरे, कानिफनाथचे सरपंच गोवर्धन शिंदे, गोरख मोरजकर सर, प्रमोद पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
  • यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आशाताई मोरजकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ आणि माता रमाई यांच्या विचारांचा वारसा सांगून उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले.
  • समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व आणि महापुरु षांचे विचार अंगीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे नेते तानाजी बनसोडे, शिवाजी बनसोडे, प्रदीप परिहार, मच्छिंद्र कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घे तले. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles