खाजगी शाळांची दादागिरी थांबणार…! पाठ्यपुस्तके शालेय साहित्य गणवेश खरेदीसाठी पालकांना वेठीस धरणाऱ्या खाजगी शाळांना यापुढे शिक्षणाच्या नावाखाली शालेय साहित्य विक्रीचा धंदा करता येणार नाही.

  • प्रतिनीधी : नितीन राने :- सेल्फ फायनान्स शाळा पाल कांना शिक्षणाच्या नावाखाली लुटत असल्याची तक्रार आ युक्त, शालेय शिक्षण पुणे यांच्याकडे करण्यात आली होती.
  • त्यानुसार प्राथमिक संचालक शरद गोसावी व माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी राज्यातील शाळांना थेट पत्राद्वारे आदेश दिला आहे.
  • यामुळे पालकांची आर्थिक लूट थांबणार असून कोणत्या ही शाळेला स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा देण्यात येणार नाही.
  • सीबीएससी शाळांसाठी एनसीईआरटी ची क्रमिक पुस्तके व स्टेट बोर्ड शाळांसाठी एससीईआरटी ची क्रमिक पुस्तके वापरणे सर्व खाजगी शाळांसाठी बंधनकारक केले आहे.
  • ही पुस्तके कोणत्याही दुकानातून खरेदी करता येतील. शा लेय गणवेश कोणत्याही दुकानातून खरेदी करता येईल.
  • शाळांचा पैसा कमावण्याचा धंदा बंद.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles