
जोगेश्वरीतील ट्रामा केअर रुग्णालयाजवळ ‘मिनी फायर स्टेशन’ उभारा,खासदार रविंद्र वायकर यांची मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- जोगेश्वरी, अंधेरी आणि गोरेगाव (पूर्व) परिसरातील वाढती लोकसंख्या आणि आ गीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, या भागात तातडीने म दत मिळावी यासाठी जोगेश्वरी येथील ‘हिंदूहृदयसम्राट बा ळासाहेब ठाकरे ट्रामा केअर’ रुग्णालयाजवळ महापालिके च्या जागेवर ‘मिनी फायर स्टेशन’ उभारण्याची मागणी खा सदार रविंद्र वायकर यांनी केली आहे.
- यासंदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्वि नी भिडे पत्र लिहून जनहितार्थ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

- जोगेश्वरी, अंधेरी आणि गोरेगाव पूर्व या परिसरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती, व्यावसायिक संकुले आणि झोपडपट्ट्यांची घनता वाढली आहे.
- त्यामुळे लोकसभा क्षेत्रातील लोकसंख्येत हि मोठ्या प्रमा णात वाढ झाली आहे. सध्याची मुख्य अग्निशमन केंद्रे लांब अंतरावर आहेत.
- मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे आणीबाणीच्या प्रसंगी अग्नि शमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी वेळेत पोहोचणे कठीण होते.
- ज्यामुळे आगीच्या घटनांमध्ये मोठे नुकसान सोसावे लाग ते.ट्रॉमा केअर रुग्णालयाजवळ महानगरपालिकेची मोक ळी जागा (न.भू.क्र.४९) उपलब्ध आहे.
- या ठिकाणी मिनी फायर स्टेशन झाल्यास, जोगेश्वरी, गोरे गाव, अंधेरी पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अपघातां च्या वेळीही तत्काळ बचावकार्य करणे शक्य होईल.
- यामुळे दुर्घटनेवेळी व्यक्तीचे प्राण वाचन्याबरोबरच आगी च्या घटनांवेळी कमीत कमी आर्थिक नुकसान होण्यापासू न टाळण्यास मदत होणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






