दि.18 एप्रिल, 2026 रोजी ‘माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य तर्फे नागरिक जागृती अभियानाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- शेतकरी भवन TMC तालु का धामणगाव रेल्वे जी.अमरावती  नागरिकांना त्यांच्या ह क्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि प्रशासकीय का मात पारदर्शकता आणण्यासाठी ‘माहिती अधिकार कार्य कर्ता फेडरेशन, महाराष्ट्र’ यांच्या वतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
  • या भव्य कार्यशाळा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुभाषजी बसवेकर सर (पनवेल मुंबई) तसेच मा.निलेशजी केवट सर अध्यक्ष-पिंपरी चिंचवड शहर पुणे. आणि पेंटर बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मा. प्रशांतजी मेश्राम सर (अकोला) पंचायत समि ती धामणगाव रेल्वे शहराचे BDO मा.योगेश वानखडे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात केली.
  • या कार्यक्रमात 100 + नागरिक उपस्थित होते. नागरिक/माहिती अधिकार कार्यकर्ते/सामाजिक कार्यकर्ते/पत्रकार बंधू उपस्थित होते.
  • अकोला, अमरावती, मोर्शी, वरुड, यवतमाळ, नागपूर, दर्या पूर आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणावरून मोठ्या प्रमा णात नागरिकांनी उपस्थिती दाखविली.
  • या भव्य कार्यशाळा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमात RT I -2005, सेवा हमी कायदा-2015, दप्तर दिरंगाई काय दा-2005, कामगार कायदा व शेतकऱ्यांचे विषय याबाब त अध्यक्षांनी सखोल प्रशिक्षण/मार्गदर्शन केले आणि नागरिकांचे प्रश्न उत्तरे घेऊन शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाले.
  • भव्य कार्यशाळा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम धामणगा व रेल्वे शहरांमध्ये आयोजित करण्याचे कार्य हे श्री.मनोज सापेकरजी, सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केले होते.
  • संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व पारदर्शकपणे पार पाडले. मनो ज सापेकरजी यांच्यामुळे धामणगाव रेल्वे शहरातील नाग रिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात आली याबाबत धामणगाव रेल्वे शहरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles