परंडा शहरात महावितरणचा ‘शॉक’; भर उन्हाळ्यात तासनतास वीज गुल….!

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-एकीकडे सूर्याचा पारा चाळी शी पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत असताना, दुसरी कडे परंडा शहरात महावितरणच्या लहरी कारभारामुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत.
  • दिवसातून १० ते १५ वेळा वीज खंडित होण्याचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
  • “महावितरणचे अधिकारी केवळ ‘वसुली’साठीच सक्रिय आहेत का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
  • व्यवसायिक आणि नागरिक हैराण
  • शहरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने घरगुती ग्राहकांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
  • ऐन उन्हाळ्यात फ्रीज, कूलर बंद पडत असल्याने सामा न्यांचे हाल होत आहेत, तर कॉम्प्युटर, प्रिंटिंग प्रेस आणि विजेवर चालणारी यंत्रसामग्री वारंवार बंद पडत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
  • रात्रीच्या वेळीही अघोषित वीज कपात होत असल्याने ल हान मुले आणि वृद्ध नागरिकांची झोप उडाली आहे.
  • केवळ वसुलीवर जोर, सेवेचे काय?
  • शहरातील या ‘लाईटच्या लपंडावा’बाबत नागरिकांनी वारं वार तक्रारी करूनही स्थानिक कर्मचारी त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
  • महावितरणचे कर्मचारी केवळ थकबाकी वसुलीसाठी घ राघरात तत्परतेने फिरतात, मात्र सेवा देण्याच्या वेळी तां त्रिक बिघाडाचे कारण पुढे करून हात झटकतात.
  • या गंभीर प्रकारामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
  • वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का?
  • उन्हाळ्याची तीव्रता पाहता परंडा शहराचा वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.
  • या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी वरिष्ठ अधि कारी लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करतील का…? की नागरिकांना अशाच प्रकारे अंधारात आणि उकाड्यात दिवस काढावे लागतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • महावितरण च्या कर्मच्यारी यांच्यांशी संपर्क साधला आ स्ता कर्मच्यारी आधिकारी म्हणतात की काम चालू आहे.
  • वरिष्ट अधिकारी यांणी तातकाळे लक्ष देण्यात यावे व व्या पारी ‘इलेक्ट्रिकल्स /इलेक्ट्रॉनिक’/टेलर लाईटवर काम आसून दिवसभर लाईट येजा करित आसेल तर त्या इले क्ट्रिक दुकानदारनी कामे कधी करावे व वेळेवर कामे ना ही झालेतर लाईट बिल कशाने भरायचे …?
  • डीपीचा फेज गेलातर दोन दोन तास फेज कर्मच्यारी बस वत नाही. मग कर्मच्यारी फक्त वसुली साठीच काय आसा प्रश्न उपस्थित होत आहे.
  • परंडा तालुक्यात तिन महीने झाले लाईटबिल वाटप होत नाही बिलावरच्या दंडाला जबाब कोन ? आधिकारी का कर्मच्यारी का कजूमर आहेत.
  • वरिष्ट अधिकारी गप्प का? 
  •  जर एकमहिन्यात लाईट बिल भरना नाही केले तर स्मार्ट मीटर आटोमिटेक कनेक्शन डिश होता है नंतर ग्राहकाने बिल ऑनलाईन भरना केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटां नी मीटर मधला सप्लाय चालू होतो.
  • फक्त महावितरण काय वसुली करण्यासाठीच आहे काय असं नागरिकत्व संताप व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles