कांदिवली येथे मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- जे.पी. इन्फ्रा फाऊंडेशन तर्फे भक्तिवेदांता हाॅस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवार दि. २४ ए प्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत लोखंडवाला , क्रांती नगर रिक्षा स्टँड, कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ ये थे भव्य नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे.
  • प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य या तत्त्वावर दि. २४ एप्रिल रोजी २५० रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
  • तपासणी साठी येणाऱ्या रुग्णांनी आपले आधार कार्ड, मो बाईल नंबर आणि सध्या चालू असलेली औषधे सोबत आ णावीत अधिक माहिती व नोंदणीसाठी राकेश शंकर धना वडे ८८७९९१६००६, सुहास कृष्णा पवार ८८५०६४२८८ ३, राजेश हनुमंत इरपे ९७०२००५९४५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles