
शिवशक्ती मित्र मंडळ नालासोपारा आयोजित शिवशक्ती प्रिमियर लीग २०२६ – पर्व १ यशस्वीरीत्या संपन्न.
- प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- शिवशक्ती मित्र मंडळ आयो जित शिवशक्ती प्रिमियर लीग (SSPL – 2026, Seaso n 1) ही भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात पार पडली. स्पर्धेला स्थानिक क्रि केटप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.
- मंडळाचे संस्थापक श्री.अशोक भानसे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच अध्यक्ष श्री.शंकर भेकरे (मामा), उपाध्यक्ष श्री.संदीप धुरी,सचिव श्री.प्रकाश करवंदे, खजिनदार श्री.दै वत भेकरे, सहखजिनदार श्री. मदन धुरी आणि सल्लागार श्री. सुहास पारकर यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीरी त्या पार पडली.

- स्पर्धेतील अंतिम सामन्यात बर्जो बॉईज या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले.
- या संघाचे मालक कु. निखील तपासे असून संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली.
- तसेच उपविजेतेपद AJ7774 (संघमालक श्री. अल्पेश जोशी) यांनी पटकावले, तर तृतीय क्रमांक विघ्नेश फायट र (संघमालक श्री.शैलेश पवार) आणि चतुर्थ क्रमांक गाय डीयन्स संघ (संघमालक श्री. मनोहर सावर्डेकर) यांनी मिळवला.
- स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महेश मोरे(विघ्नेश फायटर) यांना मालिकावीर , उत्कृष्ट फलंदाज आदेश ग मरे (बर्जो बॉईज ), उत्कृष्ट गोलंदाज ऋषभ भेकरे(AJ 77 74 संघ)यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
- स्पर्धेतील सर्व विजेत्या आणि सहभागी संघांचे मान्यवरां च्या हस्ते गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा खेळाडूंच्या उत्साह, शिस्त आणि क्रीडाभावनेत पार पडल्याने आयो जकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






