ताम्हाणे हायस्कूलचा निकाल १००% यश वाफेलकर प्रथम तर द्वितीय नियती वाफेलकर द्वितीय क्रमांकांने उत्तीर्ण.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील ताम्हाणे पंचक्रो शी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यामंदि र ताम्हाणेचा दहावीचा निकाल १००% लागला असून कु यश संतोष वाफेलकर ७४.००% गुण मिळवून पहिला आला आहे.
  • तर कुमारी नियती मंगेश वाफेलकर ७३.४७% गुण मिळवू न द्वितीय व कुमारी पार्थवी प्रकाश कदम ७२.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाली आहे फेब्रु/मार्च २०२६ एस.एस.सी परिक्षेला बसलेले २१ विद्यार्थी सर्वच  उत्तीर्ण झाले आहेत.
  • सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून हा यस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सुरेश राजाराम खाडे,सौ.शिक्ष क भारती विष्णूपंत शिंदे, युवराज आनंदा पाटील आणि दशरथ यशवंत जाधव यांचे ताम्हाणे पंचक्रोशीतून अभिनं दन होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles