बार्शी आगार मध्ये एसटी बसचा 78 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • प्रतिनीधी : भारत  साळुंके :- दिनांक 01.06.2026 रो जी बार्शी आगार मध्ये एसटी बसचा 78 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  • सदर कार्यक्रमाच्या वेळी बस स्थानकावरील एसटीची प्र तिकृती असलेल्या वाहतूक नियंत्रक कक्षाला व सर्व फला टाला रोषणाई करण्यात आली.
  • एस.टी महामंडळाचा लोगो रांगोळी स्वरूपात महिला कर्म चाऱ्यांनी यांच्यातर्फे वाहतूक नियंत्रक कक्षासमोर काढ ण्यात आली.
  • त्याच बरोबर बार्शी मुंबई जाणारी बस सजवण्यात आली बसला हार फुगे इ. वस्तू लावून सजविले होते सदरच्या कार्यक्रमाला आगारातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यां ना माननीय आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत आग्रहाचे निमंत्रण दिले असल्याने सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते.
  • त्यापैकी सेवानिवृत्त कर्मचारी श्री रमेश शंकरराव देशमुख माजी उपयंत्र अभियंता यांच्या हस्ते वर्धापन निमित्त आण लेला केक कापून प्रवाशांना व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना साखरपेडा वाटण्यात आला.
  • सदर कार्यक्रमावेळी आगार व्यवस्थापक श्री संजय हरिभा ऊ भोसले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री विजय ताना जी हांडे, श्री गणेश लक्ष्मण चव्हाण वाहतूक निरीक्षक, श्री विजय दत्तात्रय बुटे लेखाकर,श्री रामराव मेंडके सहाय्यक वाहतूक निरीक्षक, श्री.भरत लक्ष्मण नलवडे सहाय्यक वा हतूक निरीक्षक, हे अधिकारी उपस्थित होते.
  • सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक म हेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुरकर, श्री संदे श बापू थोरात लिपिक, श्री बाबा नाईकवाडी उपस्थित का र्यशाळा कर्मचारी यांनी मोलाचे कार्य पार पाडले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles