डिजिटल मीडिया संघटना परांडाच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी नूरजहाँ शेख तर उपाध्यक्षपदी संतोष शिंदे यांची निवड.

  • प्रतिनीधी : परांडा : फारुख शेख :- येथील शासकीय विश्रामगृह येथे ‘डिजिटल मीडिया संघटना परांडा’ची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
  • या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.
  • या निवडीमध्ये सोशल मीडिया अध्यक्षपदी नूरजहाँ शेख यांची, तर उपाध्यक्षपदी संतोष शिंदे आणि सचिवपदी धनं जय गोफणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
  • डिजिटल मीडिया क्षेत्रातील वाढते महत्त्व आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्यातील त्यांचे योगदान विचारात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपव ण्यात आली आहे.
  • याप्रसंगी डिजिटल मीडिया संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य फारुख शेख, तानाजी घोडके, रणजीत कुमार शिं दे, रावसाहेब गायकवाड, अमोल निकाळजे, विजय मेहर आणि अनुराग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.
  • या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त अध्यक्षा नूरज हाँ शेख, उपाध्यक्ष संतोष शिंदे आणि सचिव धनंजय गोफ णे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
  • या निवडीबद्दल परांडा शहर व तालुक्यातील पत्रकारिता आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छां चा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles