
ॲड. पुनव मिर्लेकर यांची भाजपा युवा मोर्चा “उत्तर-पश्चिम जिल्हा सचिव” पदी नियुक्ती.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :-भारतीय जनता युवा मो र्चाचे उत्तर पश्चिम जिल्हा, मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.केयूर प्रा माणिक यांनी पत्राद्वारे ॲड. पुनव मिर्लेकर यांची भाजपा युवा मोर्चा उत्तर-पश्चिम जिल्हा “सचिव” पदी नियुक्ती केली.

- नियुक्ती नंतर माजी नगरसेवक तसेच भाजपा मुंबई उपा ध्यक्ष पंकज यादव सर, माजी नगरसेविका उज्वला मोड क, भाजपा मुंबई सचिव संतोष मेढेकर, ज्येष्ठ पदाधिकारी आणि पुनवचे विशेष मार्गदर्शक दिपक खानविलकर सर, संतोष हळदे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले.

- वरील सर्व मान्यवरांनी ॲड.पुनव मिर्लेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच विशेष मार्गदर्शन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






