महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; गुलाबपुष्प देऊन केला प्रवेशोत्सव साजरा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील स्थानि क महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी इयत्ता ५ वी ते १० वीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साही आणि आनंदमयी वातावरणात स्वागत करण्यात आले.
  • शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प (गुला ब ) देऊन विद्यालयात स्वागत करण्यात आले.
  • अचानक झालेल्या या अनोख्या आणि आपुलकीच्या स्वा गताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
  • नवीन शाळेविषयी असणारी भीती दूर होऊन विद्यार्थ्यांम ध्ये शिक्षणाची नवी उमेद निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या स्वागत समारंभाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काशीद बी.जी. प्रामुख्याने उपस्थित होते.
  • त्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्ष णिक वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभे च्छा दिल्या.
  • तसेच विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन कष्टाने व जिद्दी ने शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
  • या सोहळ्याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्ष केतर कर्मचारी, जुने व नवीन प्रवेशित विद्यार्थी तसेच मो ठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles