
राज ठाकरेंच्या वाढदिवसानि मित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- मनसे नेते अमित ठाक रे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे संघटने चे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार मनसे पक्षप्रमु ख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्मा ण रेल्वे कामगार सेना, लोअर परळ वर्कशॉप शा खेने १३ जून २०२६ रोजी महारक्तदान शिबिर आयोजित केले.
- या महारक्तदान शिबिरात लोअर परेल वर्कशॉपमधील १६ ९ कामगारांनी रक्तदान करून सामाजिक बांधिल कीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

- या शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्व रक्त दाते,महाराष्ट्र सैनिक, देणगीदार,कर्मचारी,अधिकारी व सह काऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना मनःपूर्व क आभार व्यक्त करते.
- पक्षाचे सरचिटणीस संजय नाईक, सरचिटणीस रीताताई गुप्ता, सरचिटणीस नगरसेविका सुप्रियाताई दळवी,पक्षाचे उपाध्यक्ष संजय जामदार,उपाध्यक्ष बंटी म्हशीलकर, शिव डी विभाग अध्यक्ष राजेश मोरे,वरळी विभाग अध्यक्ष उत्त म सांडव, व्यापारी सेनेचे सरचिटणीस आनंद प्रभू व शा खाध्यक्ष या मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.

- महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब, सरचिटणीस श्री लहू थळे साहेब, कें द्रीय खजिनदार दिलीप तळेकर साहेब, सचिव स्वप्नील पं डित साहेब, चिटणीस सुधीर वरखडे साहेब, उपाध्यक्ष भा स्कर खुडे साहेब, उपाध्यक्ष अरुण भालेराव साहेब, उपा ध्यक्ष सुनील तांबे साहेब, पश्चिम रेल्वे मुंबई डिव्हिजनचे अध्यक्ष प्रशांत घागरे साहेब, डिव्हिजनचे खजिनदार रत्ना कर पवार साहेब. डिव्हिजनचे उपाध्यक्ष श्रीधर मेजर साहे ब, डी.आर.एम युनिट चे अध्यक्ष भाऊसाहेब गीते, जे.आर .एच सचिव मनीष सोलंकी साहेब, रघु भोसले साहेब ह्यांचे आभार.

- “रक्तदान हेच श्रेष्ठ दान सर्व रक्तवीरांना मानाचा मुजरा…!
- आपले नम्र, श्री.विवेक परब श्री.सचिन मांदलेकर शाखा अध्यक्ष शाखा सचिव केंद्रीय चिटणीस व लोअर परळ कारखाना शाखेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






