
अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीच्या कायद्याच्या लढ्याला मुस्लिम एकता संघटनेचा जाहीर पाठिंबा.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- अल्पसंख्यांक संरक्ष ण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने होत असले ल्या अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी 22 जुन रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदो लनास मुस्लिम एकता संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
- अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समिती च्या माध्यमातून ॲ ट्रॉसिटी ॲक्ट सारखा कायदा लागु करा या न्याय जनहि ताच्या मागणीसाठी उभारलेल्या आंदोलनास आम्ही जाही र पाठिंबा देत आहोत.

- सदर मागणी ही सर्वसामान्य, अल्पसंख्यांक जनतेच्या हि ताची असुन शासनाने व संबंधित प्रशासनाने याची तात्का ळ दखल घेणे आवश्यक आहे.
- आपल्या आंदोलनामागील उद्देश योग्य व लोककल्याणका री असल्याने आम्ही नैतिक, सामाजिक व लोकशाही मा र्गाने पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत.
- लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे.
- त्यामुळे या आंदोलनाच्या यशासाठी आम्ही आपल्या सोब त खंबीरपणे उभे आहोत व संबंधित मागण्या मान्य कर ण्याचे आवाहन शासन व प्रशासनास करीत आहेत.
- मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांना विनंती, अवाहन करण्यात आले कि मोठ्या संख्येने मुंबईला चला आणि आपल्या हक्कांसाठीच्या या लढ्यात सहभागी व्हा
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






