श्रीमानयोगी सेवा परिवार (रजि.) अंतर्गत राजापुर तालुक्यात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शनिवार दि. २० जून २०२६ रोजी तालुक्यातील जि.प.पु शाळा कोतापुर नं ०४, जि.प सोगमवाडी शाळा, जि.प बारसु शाळा नं ०१ व छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वेरवली, लांजा या ४ शाळांना उपरोक्त परिवाराचे संस्थापक श्री विजय येडगे स र यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय जांगळी , सचिव रविंद्र शेळके,खजिनदार संजय येडगे यांच्या नियो जनात हे वाटप पार पडले.
  • तसेच हे कार्य पार पाडण्यासाठी परिवाराचे सदस्य प्रियां का तळेकर, दिपाली गावडे, किरण सकपाळ, संतोष झोरे, भगवान झोरे यांनी देखील मेहनत घेतली.
  • या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यां च्या स्वप्नांना पंख देण्याचा एक छोटासा प्रयत्न यानिमित्ता ने संस्थेतर्फे करण्यात आला.
  • या शैक्षणिक सेवाकार्यासाठी कै.सोनु बाबाजी फाले यां च्या स्मरणार्थ श्री.निलेश सोनु फाले यांनी पुर्ण वह्या व आ र्थिक मदत करुन विशेष योगदान दिले. त्याबद्दल परिवारा च्या वतीने त्यांचे खुप खुप आभार.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles