‘गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच खरे रामराज्य’ – डॉ. बाबा कांबळे

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- “गोरगरीब कष्टकऱ्यांना न्या य मिळवून देणे हेच खरे रामराज्य आहे. गेल्या २० वर्षां च्या गौरवशाली प्रवासात महाराष्ट्र रिक्षा पंचायतने नेहमीच ऑटो टॅक्सी व कॅब चालक-मालक फेरीवाले टपरी पथारी हातगाडी धारक फळभाजी विक्रेते बांधकाम मजूर ,साफ सफाई कामगार महिला, धुणी-भांडी स्वयंपाक करणाऱ्या महिला, हमाल, ट्रक, टेम्पो बस, कंटेनर, चालक मालक आणि असंघटित कामगार कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला आहे,
  • “कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये रामराज्य यावे, यासाठी मी प्रयत्न करत आहे.
  • “असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्य क्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केले.
  • चिखली गाव येथील गणपती मंदिर मुख्य कमान येथे महा राष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यां चा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
  • या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष मा.श्री.विजय ढगा रे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता मा.श्री.धनंजय कुदळे आणि पिंप री-चिंचवड शहर कार्याध्यक्ष मा.श्री.दीपक ताटे यांचा पग डी, शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
  • या वेळी बोलताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “महाराष्ट्र रिक्षा पंचायत ही राज्यातील रिक्षा चालक आणि असंघटि त कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभी असणारी संघटना आहे.
  • “भोसरीचे विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून रिक्षा चालक, फेरीवाले, हातगा डी धारक, बांधकाम मजुरांच्या समस्या मार्गी लावून त्यां च्या जीवनात ‘रामराज्य’ निर्माण करण्यासाठी आम्ही आपण प्रयत्न करत आहोत.
  • “नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी चिखली, जाधववाडी, मोई आणि तळवडे या भागातील रिक्षा चालकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन संघटनेचे कार्य अधिक गतिमान करावे, अ शा सूचनाही त यावेळी डॉ बाबा कांबळे यांनी दिल्या.
  • या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवा ला समिती सदस्या सौ.आशा कांबळे, प्रदीप बावकर, युव क अध्यक्ष श्री.शुभम तांदळे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष नाना गुंड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुरज सोनवणे, डी मा र्ट रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष सुनिल कदम, दत्ता गिले, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन चिखली येथील श्रीराम रि क्षा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब डवरी, बापू देशमुख, उमे श गाडेकर, माऊली लगाडे, सागर डवरी, हरिदास सावंत, मनोज ठाकूर आणि प्रकाश दुबे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles