वढू खुर्द येथे 325 बालकांचे पोलिओ लसीकरण,संपन्न उद्या होणाऱ्या वटपौर्णिमेसाठी सरपंचांचा अनोखा उपक्रम.

  • प्रतिनिधी : ज्ञानदेव गांडूळे :- वढू खुर्द, ता.तालुका : येथे आज सरपंच महेंद्र दादा खांदवे यांच्या उपस्थितीत पोलि ओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
  • यावेळी गावातील 325 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी परिश्रम घेतले.
  • याचवेळी सरपंच खांदवे यांनी उद्या होणाऱ्या वटपौर्णिमे च्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम जाहीर केला.
  • महिलांना पूजेसाठी वणवण फिरावे लागू नये म्हणून गा वातील प्रत्येक कॉलनीमध्ये वडाच्या कुंड्या उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सरपंचांच्या या दोन्ही उपक्रमांचे कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles