माळशिरस नगर विकास आघाडीचा आदर्श ग्रामपंचायत पाटोद्याकडे विकास अभ्यास दौरा.

  • प्रतिनिधी : माळशिरस : योगेश सुळे :- माळशिरस शह राच्या सर्वांगी ण आणि शाश्वत विकासाचे ध्येय डोळ्या समोर ठेवून माळ शिरस नगर विकास आघाडीच्या वतीने एका विशेष विका स अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्या त आले आहे.
  • हा अभ्यास दौरा राज्यातील नव्हे तर देशातील पहिली आ दर्श ग्रामपंचायत म्हणून नावाजलेल्या ग्रामपंचायत पाटो दा, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
  • दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी हा दौरा संपन्न होणार आहे.
  • “आदर्श विकासाचा अभ्यास, प्रगत माळशिरसचा संक ल्प!” हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे.
  • याबाबत अधिक माहिती देताना नगरसेविका ॲड.रेश्माता ई टेळे यांनी सांगितले की, “पाटोदा ग्रामपंचायतीने स्वच्छ ता, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, सौर ऊर्जा, शेती पूरक विकास आणि ई-प्रशासन या क्षेत्रात केलेले काम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे.
  • माळशिरसचा विकास करताना पाटोदा पॅटर्न राबवता ये ईल का, याचा अभ्यास करणे हा या दौऱ्याचा हेतू आहे.”
  • या दौऱ्यात पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांशी थेट संवाद साधून तेथील विकास मॉडेल सम जून घेतले जाणार आहे.
  • तसेच तेथील जलसंधारणाचे प्रकल्प, घनकचरा व्यवस्था पन, ग्रामपंचायत कार्यालयाची कार्यपद्धती यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
  • या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे मा ळशिरससाठी एक स्वतंत्र विकास आराखडा तयार करून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्या चेही त्यांनी स्पष्ट केले.
  • या दौऱ्यात माळशिरस नगर विकास आघाडीचे सर्व पदा धिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles