
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री.ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप.
- प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- AIRF आणि NRMU CR/ KR चे महानायक महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर सर यां च्या कडून प्रेरणा घेऊन रत्नागिरी मधील NRMU शाखे तर्फे सामाजिक बांधिलकी जपत अखंड वारकरी संप्रदा याचे प्रेरणास्थान असलेल्या श्री.ज्ञानेश्वर महाराज माऊलीं च्या वारीमध्ये सामील झालेल्या वारकरी भक्तांना सलग दुसऱ्या वर्षी दि. १९ जुलै २०२६ रोजी बरड ते नातेपुते या पालखी मार्गावर बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.

- हे करण्यासाठी रत्नागिरी शाखेचे सचिव कॉ मिथुन शिंदे, यांच्या सहित आयोजक कॉ सिद्धेश पवार, आणि सहका र्य कॉ मंगेश जंगम, कॉ मंगेश साळवी, कॉ संदीप घोलप, कॉ सचिन साळवी, कॉ संजय तोडकरी, कॉ अमित पाड ळकर, कॉ प्रकाश कावणकर, कॉ शैलेंद्र भिडे, कॉ अशोक गांधी,कॉ.पराग खताते कॉ.संतोष यादव,कॉ. प्रविण दैत यांनी हा कार्यक्रम पार पाडला. हे सामाजिक कार्य करता ना सर्व कर्मचाऱ्यांनी वारीमध्ये चालण्याचा आनंद घेतला.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






