मनसेच्या वतीने परंडा पोलीस स्टेशनच्या दोन हवालदारांचा जाहीर सन्मान सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा पोलिस स्टेश नच्या कर्तव्यनिष्ठ सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत परंडा पोलीस स्टेशन येथील रमेश नारायण शिरसागर व शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदाव रून ‘पोलीस हवालदार’ पदी पदोन्नती झाली आहे.
  • या पदोन्नतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) व तीने परंडा पोलीस स्टेशन येथे दोन्ही नवनियुक्त पोलीस हवालदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
  • याप्रसंगी मनसेचे माजी धाराशिव जिल्हाध्यक्ष आबासाहेब गणपत ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब शिरसागर, वि द्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अजित नुसते, परंडा शहराध्यक्ष नवनाथ कसबे, कमलेश गोडसे, दशरथ क्षीरसागर, अक्षय राऊत, लक्ष्मण मेंढे, डी.के.गाडेसर, आणि पांडुरंग चोबे यां च्यासह अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सं ख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रमा दरम्यान दोन्ही पोलीस हवालदारांना पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
  • “मनसे नेहमीच कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधि काऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वास यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
  • सत्काराला उत्तर देताना, “नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यात अधिक मेहन तीने कार्य करू,” असे आश्वासन दोन्ही पोलीस हवालदारां नी दिले. या कौतुकास्पद उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles