
माळशिरस नागरी विकास आघाडी चा आदर्श ग्रामपंचायत पाटोदा विकास दौरा संपन्न.
- प्रतिनीधी : योगेश सुळे :- पाटोदा गावची भेट ही खरोख रच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे! भास्करराव पेरे-पाटील यांनी पाटोदा गावात राबवलेले पाण्याचे नियोजन, स्वच्छता आणि प्रशासकीय मॉडेल संपूर्ण राज्यासाठी एक उत्तम वस्तुपाठ आहे.
- पेरे-पाटील यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि अत्यंत सो प्या भाषेत अनुभव मांडण्याची शैली उपस्थितांवर छाप पाडते.
- व्यावहारिक उपयोगात त्यांनी दिलेली माहिती ही केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नसून, आपल्या भागात पाणी व्य वस्थापन, गावविकास किंवा शेतीपूरक उपक्रमांचे नियो जन करताना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खूप उपयोगी पडते.

- शुद्ध व गरम पाणी पुरवठा-प्रत्येक घरामध्ये ‘आरओ'(RO) चे शुद्ध पिण्याचे पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाणी थेट नळाद्वारे पुरवले जाते.
- पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट कार्ड सिस्टीम वापरली जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो तसेच सर्व गावातील लोकांसाठी मोफत पिठाची चक्की.
- पर्यावरण आणि हरित ऊर्जा- गावात मोठ्या प्रमाणावर वृ क्षारोपण करण्यात आले असून, झाडांची काळजी घेण्या साठी विशेष यंत्रणा आहे.
- सार्वजनिक दिव्यांसाठी आणि पाणीपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेचा (Solar Energy) प्रभावी वापर केला जातो.
- आदर्श कर वसुली आणि शिस्त-गावात १००% कर वसु ली होते, ज्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत नाही .
- १००% हागणदारीमुक्त गाव, बंदिस्त गटारे, वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापन.
- सुरक्षा संपूर्ण गावात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे, मुलांसा ठी व्यायाम शाळा, तसेच अतिशय सुंदर स्मशानभूमी त्या मध्ये फळांची झाडे व मोफत अंत्यसंस्कार योजना आणि ग्रामपंचायतीचे डिजिटल कामकाज.
- या कामांमुळे पाटोदा गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारां सह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
- यादव या विकास दौऱ्यामध्ये माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका ॲड.रेश्माताई टेळे माजी जिल्हा नियोजन स मिती सदस्य पांडुरंग वाघमोडे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुती पाटील माजी नगरसेवक ॲड.सोमनाथ अण्णा वा घमोडे माजी सरपंच विकास धाईंजे अहिल्यादेवी विकास सोसायटीचे चेअरमन संदीप पाटील शंकर सहकारी साख र कारखान्याचे माजी डायरेक्टर शिवाजीराव सिद मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे नगरसेवक कैलास वामन अहि ल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे मनसे व्यापारी सेना तालुका अध्यक्ष अमित दोशी हनुमंत वाघमो डे माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोळेकर गणेश काटे शिवाजी कोळेकर संजय वाघमोडे संतोष वाघमोडे आप्पा साहेब वाघमोडे संतोष टेळे श्रीपती वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे राजाभाऊ टेळे किसन टेळे गोपाळ सिद भिवा जी टेळे नानासाहेब वाघमोडे मनसे विद्यार्थी सेना शहराध्य क्ष किशोर सिद मनसे शेतकरी सेना शहराध्यक्ष गणेश वा घमोडेआधी नागरी विकास आघाडीचे पदाधिकारी उप स्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






