परंडा शहरात ‘दोस्ती महा ऑनलाईन सर्व्हिस सेंटर’चा थाटात शुभारंभ.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा शहरात नागरि कांना विविध ऑनलाईन सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी परंडा शहरात ‘दोस्ती महा ऑनलाईन सर्व्हिस सेंटर’ सुरू करण्यात आले आहे.
  • या सेंटरचा भव्य शुभारंभ आज (दि. ९) राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे आणि नगरसेवक रत्नकांत शिंदे यांच्या शुभहस्ते फित का पून अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
  • शहरातील तरुण उद्योजक हिरा गायकवाड व उमेश पवार यांनी या डिजिटल सेवा केंद्राची सुरुवात केली आहे.
  • या केंद्रामुळे परंडा शहर व परिसरातील नागरिकांना,विद्या र्थ्यांना शासकीय योजनांचे फॉर्म, विविध दाखले आणि इ तर ऑनलाईन कामांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
  • या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पत्रकार फारुख भाई शेख, आ बाराव गायकवाड, सोहेल बेग, मुशर्रफ मुजावर, नितीन प वार, अमोल जाधव, रामा आवाळे, अक्षय अवाळे, किसन बोराडे,युवराज कांबळे, राहुल कांबळे, वाजिद पठाण,अक्ष य जाधव, अमोल जाधव, तुषार गायकवाड, गणेश कुंभार, किरण जाधव, पाटील, दादा मसगुडे, रामा सरवदे, बनसो डे, दस्तगीर शेख यांच्यासह परिसरातील व्यावसायिक, मि त्रमंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरा गायकवाड व उमेश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles