गौरी-गणपतीसाठी कोकणात धावणार ५,२२० जादा एसटी बसेस; शिवसेना-महायुती सरकारचा मोठा निर्णय.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मुंबई आगामी गौरी-गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरा तून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुलभ आ णि सुखकर व्हावयासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) Lokmat ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५ हजार २२० विशेष अतिरिक्त ब सेस सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • Ahmednagar Live 24. शिवसेना-महायुती सरकारने कोकणवासीयांच्या सणाचे गांभीर्य आणि गर्दी लक्षात घेऊन ही विशेष वाहतूक व्यवस्था सज्ज केली आहे.
  • ABP Live.परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अ ध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व रिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या महायोजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली.
  • Hindustan Times. गणेशोत्सव हा कोकणच्या जनते चा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असल्याने, नफा-तोटा न पा हता प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देणे हे सरकारचे ध्येय अस ल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
  • Marksmen Daily.१० ऑगस्टपासून गट आरक्षणाला सुरुवातकोकणात एकत्रित जाणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळाने १० ऑगस्ट २०२६ पासून गट आरक्षणा ची (Group Booking) विशेष सुविधा सुरू केली आहे.
  • Loksatta. किमान ४० प्रवाशांचा गट असल्यास त्यांना थेट त्यांच्या गावात किंवा वस्तीत बस नेण्याची सवलत या योजनेअंतर्गत दिली जाईल.
  • Times of India. ही सेवा मुंबई, ठाणे आणि पालघर वि भागातील सर्व प्रमुख बसस्थानकांवर उपलब्ध असेल Ins tagram प्रवाशांना तिकिटात विविध सवलतीया विशेष बसेसच्या प्रवासातही शासनाच्या सवलत योजना लागू राहतील.
  • महिला आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना नियमित तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाईल.
  • तसेच, ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्ये ष्ठ नागरिक योजने’अंतर्गत पूर्णपणे मोफत प्रवासाची सुवि धा असेल Times of India.महामार्गावर धावणारं फिर तं दुरुस्ती पथकप्रवाशांचा प्रवास विनाखंड आणि सुरक्षित व्हावा यासाठी महामंडळाने चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • Times of India. कोकणात जाणाऱ्या प्रमुख महामार्गां वर कुठेही गाडी नादुरुस्त झाल्यास तातडीने मदत मिळा वी म्हणून फिरती दुरुस्ती पथके (Mobile Maintenan ce Teams) आणि मेकॅनिक्स तैनात केले जाणार आहेत.
  • Hindustan Times. प्रवाशांनी रांगेची आणि गर्दीची क सरत टाळण्यासाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरू न किंवा मोबाईल ॲपवरून आगाऊ तिकीट आरक्षण क रावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles